Asylum seekers pay thousands to enter Ireland as they are 'much safer'

आयर्लंडचे प्रजासत्ताक, हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्ल…
आयर्लंडचे प्रजासत्ताक, हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या बेटाचे आयर्लंडचे प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड या दोन भागांत मे ३, इ.स. १९२१ रोजी विभाजन झाले. या देशाच्या उत्तरेस उत्तर आयर्लंड, पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस आयरिश समुद्र, दक्षिणेस केल्टिक समुद्र, आग्नेयेस सेंट जॉर्ज खाडी आहे. 'आयर्लंडचे प्रजासत्ताक' हे या देशाचे जरी घटनात्मक दृष्ट्या अधिकृत नाव असले तरीही 'आयर्लंड' हे नाव प्रचलित आहे.
  • राजधानी (व सर्वात मोठे शहर): डब्लिन
  • अधिकृत भाषा: आयरिश, इंग्लिश
  • सरकार: सांसदीय लोकशाही
  • युरोपीय संघात प्रवेश: जानेवारी १ इ.स. १९७३
  • राष्ट्रीय चलन: युरो (EUR)
  • आंतरराष्ट्रीय कालविभाग: ग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी +०/+१)
  • आय.एस.ओ. ३१६६-१: IE
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org